वेलिंग्टन टेस्ट ड्रॉ - हे विधान एखाद्या नॉन मराठी परंतु देवनागरीची थोडी ओळख असलेल्या माणसालाही कळेल.   .शक्य आहे, पण मला समजले नाही, कारण बहुधा मी मराठी आहे म्हणून.   कुठलीही पार्श्वभूमी माहीत नसताना या तीन शब्दांचा अर्थ लावणे कठीण आहे. वेलिंगटन हे माणसाचे नाव आहे की देशाचे? टेस्ट म्हणजे स्वाद की परीक्षा आणि ड्रॉ म्हणजे खेचा की चित्र काढा? यापेक्षा सुटसुटीतपणे वेलिंगटनचा  क्रिकेटचा सामना अनिर्णीत असे म्हटले असते की इतरांप्रमाणे मराठी माणसालाही थोडेफार कळले असते.    .