आपण मिच श्रेष्ठ हा हेका धरून बसलो आहोत तोपर्यंत गुजरात, दक्षिणेकडची राज्ये पुढे निघून चालली आहेत. दोन मल्याळी, अथवा दोन तामिळ लोक एकत्र आले कि त्यांची एकी बघण्या सारखी असते मग ते वेगळ्या भागातले, वेगळ्या धर्माचे असले तरी बाहेरच्याला फरक कळत नाहि. आपण आपला वेळ, शक्ति, आम्ही मराठी म्हणून अजून चांगल्या प्रकारे वापरू शकू अस वाटत नाही का?
पुणे का मुंबई