रिक्त पातेल्यात बसतो कालथा घालून मेला!

आपण एखादे व्यंगचित्र पाहत आहो असे ही ओळ वाचताना वाटले. व्यंगचित्र आणि चित्रदर्शी शब्दयोजना म्हणून व्यंगचित्रमयता म्हटले.