साइझ आणि शेप यांना मराठीत अनुक्रमे, आकार आणि आकारमान असे शब्द आहेत.

शेपसाठी आकार आणि साइझसाठी आकारमान असे प्रतिशब्द प्रचलित आहेत असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.