नेहमीप्रमाणे अगदी चांगली गझल. अगदी खूप आवडली.
राहिले बाकी तरीही आठवांचे थेंब काही....रिक्त होईना मनाचा पालथा घालून पेला!वाव्वावा
रोज तो कोठे न कोठे भेटणाऱ्यांनाच भेटे...वाटते काही जणांना, तो कवी केव्हाच मेला! वाव्वाव्वा.