व्यंगचित्र की व्यंग्यचित्र अधिक बरोबर? कार्टूनसाठी मराठीत व्यंग्यचित्र तेवढे बरोबर का नाही? हिंदीत व्यंग्यचित्र बरोबर का? हे मला नेहमी सतावणारा प्रश्न आहेत. असो. व्यंग्यचित्र मला योग्य वाटते, वापरावेसे वाटते.


बाकी विडंबन छान.