प्रदीपपंत,मस्त गझल. फार आवडली. विशेषतः
राहिले बाकी तरीही आठवांचे थेंब काही....रिक्त होईना मनाचा पालथा घालून पेला! हे फारच सुरेख जमलं आहे. --अदिती