दोन्ही पक्षांनी समलैंगिकतेचा एवढा बाऊ करायला नको. कागवटे म्हणतात तशी घाऊक विधाने सगळीकडूनच होत आहेत. असो. जुन्या काळापासून भारतात अम्रदपसंदी किंवा लौंडेबाजी ही अतिशय आम. असो. आजकाल कुठलीही चर्चा झाली की संस्कृती बुडते आहे असे बोंबलणाऱ्यांमध्ये जशी स्पर्धा असते. मी किती पुरोगामी आहे हे दाखविण्याची चढाओढ लागली असते. चर्चा रोचक आहे. चालू द्या.