"खुणावणारी हिरवी किणकिणलाजत लाजत हळु थबकावी,निवांत झाल्या ओठांनी मग स्मितहास्याची लकेर घ्यावी" ... सुंदर, कविता अतिशय सुरेख !