"अस म्हणतात दैव आपल्याला;

तुम्ही जे दिलं तेच परत देतं;

पण तुमच्या अस्मितेची किमत घेऊन;

डोंगरा एवढं आयुष्य देऊन जातं"              ... वेगळा विचार, विचार करायला लावणारा...