गिरक्या आणि भिंती हे शेर फार आवडले! मतलाही छान आहे.
वळूबद्दल - सर्वांशी सहमत.
टाळ हा शेरही उत्तम आहे... पण जरा प्रासंगिक आहे.
उश्वास हा शब्द उच्श्वास असा हवा का?