विकिमॅपियामध्ये पुण्यातील बऱयाच रस्त्यांची व्यवस्थित माहिती मिळते. वरदा प्रकाशनाचे कार्यालय शोधण्यासाठी मला विकीमॅपियाचा चांगलाच उपयोग झाला होता. कोणालाही न विचारता अगदी नेमक्या ठिकाणी पोचता आले.