कावळे महाशय तुम्हाला हे रावले महाशय शोधताहेत. चर्चेचा प्रस्ताव टाकलात पण तुमचं मत इथं कुठेच दिसत नाही. काय राव, इतक्या लोकांना कामाला लावले पण तुम्ही कुठं आहात?