समलिंगी आकर्षण म्हणजे काय?
एखाद्या पुरषाला पुरुषाचे लैंगिक आकर्षण असेल आणि त्याने तसा जोडीदार निवडला तरी त्याला नॉर्मल पुरुष जोडीदार मिळालाच नाही. आणि त्या दुसऱ्या पुरशालाही नॉर्मल पुरुष जोडीदार न मिळता सम आकर्स्शण असलेला जोडीदारच मिळाला. मग त्यांचे समाधान होणार कसे? की समलिंगी आकर्षण असलेल्या पुरुषाला समलिंगी आकर्षण असलेल्या पुरुर्षाचेच आकर्षण वाटते?
कृपया माहिती द्यावी.