फायरफॉक्स ३.० वापरत असल्यास इंडिक इनपुट प्लगिन जोडून घ्या. नंतर त्यातील मराठी टंकलेखन सुरु करुन ऍड्रेसबारमध्ये तुम्ही आधीच पाहिलेल्या चर्चेच्या शीर्षकातील शब्द टाकले की फायरफॉक्स तो दुवा दाखवेल.