मग तसं असताना पुढच्या दरवाजाने आत जावून, अमृत पिऊन, स्वर्गात जाण्याएवजी मागच्या दरवाजाने आत घुसून, विष चाखून, नरकात जाणार्‍या  वा जाऊ पाहणार्‍या असुरांना व त्यांच्या कृत्यांना मी का बरं समर्थन द्यायचे?

या वाक्यातील शब्द-न्-शब्दाचा वाच्यार्थ घ्यावा किंवा कसे ते कळले नाही, परंतु एकंदरीत प्रस्तुत विषयाच्या संदर्भात प्रस्तुत वाक्य वाचून भरपूर करमणूक झाली, याची पोच द्यावीशी वाटते. बाकी सर्वपक्षी चालूद्या.