पोष्टात जाऊन पत्ता विचारण्याचा अनुभव कोणाला आहे का? पोष्टाला पत्ता माहीत नाही असे होणार नाही, असे वाटते. तिथे विचारल्यास पत्त्याची माहिती मिळते का?