दुवा क्र. १ दुवा क्र. २
'आय लव्ह यू टू'च्या आधीच्या प्रतिसादात दिलेल्या अर्थाने वापराचे मूळ अमेरिकन असण्याच्या दाव्याला या दुव्यांवरील माहितीवरून पुष्टी मिळते. अमेरिकेबाहेर ब्रिटनमध्येही असा वापर अपरिचित नाही, असेही कळते. पण मूळ अमेरिकनच. साधारणतः १९६० सालापासून.
(टीपः पहिल्या दुव्यावरील विवेचन पुरेसे समाधानकारक, तर दुसऱ्या दुव्यावरील विवेचन अधिक उद्बोधक आणि रोचक आहे.)