खरे आहे. अनेकांत एक असाही असतो हेच लोक विसरून गेलेत. उद्याच्या  मानसिक शांतीची तजवीज आपणच करू शकतो हेही काहीजण कानामागे टाकून धावत आहेत. अभिनंदन आणि शुभेच्छा.