अनेक देशांमध्ये सामान्य काळात आठवड्याचे चाळीस तास इतकेच काम करवून घेतले जाते. भारतात शनिवार-रविवार अशा सुट्या मिळणाऱ्या नोकऱ्या कमी आहेत.  एकूण वर्षाचे कामाचे तास काढले तर भारतात हे तास अधिक असावेत असे वाटते.