उत्पादकता वा हस्तकौशल्याच्या बाबतीत सुद्धा, जपानचा हात अजून अनेक वर्षे भारत धरू शकणार नाही. - बरोबर.

सलग ३ दिवस काम करणाऱ्या माणसाला अटक करून शिक्षेखातर घरी पाठवावे लागते. तिथे सुट्या बळजबरीने द्याव्या लागतात. - ??.. काहीही..

भरपुर सुट्या, कमी उत्पादकता व सुमार हस्तकौशल्य याच्या जोरावर त्यांनी जपान घडवला का? - जपान कसा घडला हा स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकेल, किंवा लेख लिहावा लागेल.

तिथली न्यायालये आपल्या सारखी महिनोनमहिने झोपतात? कृपया, अप/गैर समज असतील तर दूर करून  ज्ञानात भर टाकावी. - माहीत नाही. जाणून घ्यायची फार ईच्छा पण नाही.