// एकूण सोलापुरातील जनता फारच अगत्यशील.जर आपण एकाद्याला पत्ता विचारला तर तो अगदी घरापर्यंत सोडायला येणार असा अनुभव बऱ्याचदा आला. //

बरं वाटलं ऐकून! पुढच्या भागाची वाट बघतोय.

--
एक सोलापूरकर.