१) गोंधळतात लोकं कधी कधी... टेप अडकते तशी अडकतात.

२) वरील उदाहरणात, त्यांच्याच सदसदविवेक बुद्धिला ते कारण पटलं नसेल. ते तुम्हाला नसतील सांगत, स्वतःच स्वतःला पटवत असतील  

अजूनही कारणं असतील...