छोटेखानी लेख आवडला. त्याकाळच्या लंडनप्रवाच्या आठवणींची गंमत वाटली.
आजोबांच्या लंडनच्या आणखीन आठवणी असतील तर वाचालयला आवडतील.