तुमचे खरच अभिनंदन.
माझ्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत, तहसीलला व.ली. आहेत. त्यांनातर रोजच अश्या गोष्टींना सामोरे जावे लागते. एकदा एकाने त्यांना ५००० रु. देतो म्हटले. झालं. १ दिवसात होणारं काम ३-४ दिवस झाले तरी झालं नाही, म्हणून त्याने शेजारच्या लिपिकाला विचारले. त्याने म्हटले तु पैसे देतो म्हणाला का? मग तुझं काम होणार नाही हे समजून घे.
शेवटी त्या व्यक्तीने माफी मागतली, तेंव्हा कुठे त्याचे काम झाले.
प्रामाणिक असणे आणि तो जपणे दोन्ही महत्त्वाचे आहे, त्यामुळे तुमचे खास अभिनंदन.