चुकून त्यांना टिव्ही चॅनेलचा पत्रकार तर व्हायचे नव्हते ?
माझ्या एका मित्राला अशीच सवय होती. "काय म्हणतोस ? " असं प्रत्येक वेळी म्हणायचा.
पण त्याची "मी असं म्हणतोय" असं प्रत्येक वाक्याला सुरुवात करून त्याला आमच्या २०-२५ मित्रांच्या टोळक्याने आठवडाभर ऐकवले, तेंव्हापासून सुधारला.
तुम्ही असच काहीतरी करून बघा. पण तो पुणेकर असेल तर सांगता येणार नाही