जर गुन्हे २४ तास घडतात, पोलिस (व इतर सुरक्षा यंत्रणा) २४ तास काम करतात, मग न्यायालये २४ तास का चालू नये ? भारतात आधीच कित्येक खटले तुंबून पडलेले आहे, मग अश्यात सुट्या हव्या कशाला ?
३ पाळित कामकाज चालवावे म्हणजे खटले चालवण्याचा वेग वाढेल.
कोलबेर यांच्या मताशी १००% सहमत. आणि हे केवळ न्यायालयेच नाही तर सर्व सरकारी कार्यालयांना लागू असावे. (अगदी पोस्ट, बँक, वगैरे)