सर्वसाधारणपणे मतदान गुप्तच ठेवले जाते. पण प्रसंग पडला, खरे-खोटे करावयाची पाळी आली तर न्यायालयाच्या अनुमतीने ते उघडून पाहिले जाते. एरवी नाही. ही व्यवस्था न केल्यास काही प्रवृती त्याचा गैरफायदा ही घेतील.