खुमासदार फोडणीची जोड.

एकदा ट्रक चालवताना समोरच्या दोन ट्रकांच्या मधून आपण ट्रक कशी शिताफीन बाहेर काढली हे सांगून आमची मनातल्या मनात भीतीने गाळणही उडवली

" राहिले दूर घर माझे "या गाण्याचे पालुपद मला बऱ्याच वेळा आळवावे

त्या रस्त्यावरून जाताना एक कुष्ठरोग्यांची वसाहत आणि एक डुक्करखाना (पिगरी) लागत होता

मस्तच. खरेंच आयुष्य एवढ्या मजेनें एवढ्या सकारात्मकपणें घेतलेंच पाहिजे.

एकूण सोलापुरातील जनता फारच अगत्यशील.जर आपण एकाद्याला पत्ता विचारला तर तो अगदी घरापर्यंत सोडायला येणार असा अनुभव बऱ्याचदा आला.

मुंबईची जनता पण अशीच अगत्यशील बरें का. घरापर्यंत नाहीं येणार. पण मला एका दुकानदारानें गल्ला सोडून रस्त्यावर येऊन कांदिवलीला इमारत दाखवली होती. तर एका मॉनिटर रिपेअररनें  दुरुस्त केलेला मॉनिटर स्वतः उचलून खालीं आणून रिक्षांत ठेवून दिला होता.

सुधीर कांदळकर