मुक्तद्वार, निष्पक्ष, निस्पृह, अहोरात्र अशी न्यायालये आपल्याच देशात पुर्वी असल्याची कथानके / दंतकथा आपल्याच संस्कृतीत होती असे विक्रमादित्याच्या कहाण्यांवरून अनेकदा वाचण्यात आले. अशी भविष्यसुचक स्वप्ने तरी आताच्या पुढाऱ्यांना / न्यायाधिषांना पडतात का?
धन्यवाद.