आयुष्यात स्वतःला नक्की काय हवे हे स्वतःला नक्की माहित असायला हवे असे मला वाटते आणि ते तुम्हालाही स्पष्ट होते त्यामुळे तुम्हाला मोह झाला नाही. म्हणूनच आज तुम्ही सुखी शांत जीवन जगताय. पुढेही असेच जगावे हि सदिच्छा.