हेच या लेखन प्रपंचावरून सिद्ध होते. या जगात पाणी सर्वांना मिळत असले तरी, पाऊस नक्की अपल्यासारख्या लोकांसाठीच पडतो हे सप्रमाण कळते. प्रामाणिकते वरचा सतत उडत जाणारा विश्वास, अशा [देव] माणसांमुळे पुनरुज्जिवीत होतो.

मनःपुर्वक अभिनंदन, धन्यवाद.