मी २-३ वर्षांपूर्वीच माझ्या मुलाला 'बोक्या सातबंडे'ची सगळी पुस्तकं आणून दिली होती. तो ती अजूनही आवडीनं वाचतो. त्यामुळेच माझ्याप्रमाणे तो ही आता त्या चित्रपटाची उत्सुकतेनं वाट पाहतोय.