चपटी यंत्रं तारांबळ उडवतात हे अगदी खरं.

गाड्यांचं म्हणाल तर युरोपात कधी तरी चालवून बघा.  सगळं उलट्या बाजूला.  तिथून परत आल्यावर मी नेहमी दिव्यांच्या ऐवजी वायपर सुरू करायचे.  माझी खात्री आहे की बाकीचे लोक 'काय येडचाप बाई आहे' असा विचार करत असतील.