सर्वांना परत एकदा धन्यवाद

"ठोकर ना लगाना, हम खुद है गिरती हुई दिवारों कि तरह" >>> व्वा मस्त... मिलिंद हे कुणाच्या गझलेत आहे...

पुलस्ती : उश्वास किंवा उच्छ्वास असे दोन्ही प्रकारे लिहितात... शब्दकोशात बघून पण खात्री करून घेतली

टाळ चिपळ्या हा प्रासंगिक आहेच पण त्यापलीकडे जाऊन पण एक अर्थछटा त्यात आहे की