काही व्यवसाय असे असतात की ज्याबाबत सर्वसामान्य लोकांच्या मनात समज-गैरसमज अगदी पक्के झालेले असतात. मुंबई बॉंबस्फोट खटल्यातील आरोपी कसाब याचे वकिलपत्र घेऊन अंजली वाघमारे यांनी वकील म्हटला की खऱयाचे खोटे आणि खोट्याचे खरे करणारा असायचाच हे दाखवून दिले आहे. त्यामुळे वाघमारे बाई यांनी न्यायालयात नव्हे तर न्यायालयाबाहेरही खर्रीखुर्री वकिली केली आहे.

पुढे वाचा : वाघमारे बाईंनी केली खर्रीखुर्री वकिली