वा शिरसाटसाहेब! एकदम फटक्यात ओळखलत.

यावेळी पेपर टफ जाईल असे मला वाटले होते पण तुम्ही कमाल केलीत.

ही कमाल तुमच्या पाठांतराची. पहिला नंबर मारल्याबद्दल अभिनंदन आणि भाग घेण्यासाठी धन्यवाद.