प्रीति ताई,
नेहेमीसारखा नाही जमलाय हा लेख. खूपच पाल्हाळ लावल्यासारखा वाटला. नेहेमीसारखे ओळखीच्या प्रसंगातले अनपेक्षित धक्केही जाणवले नाहीत.
त्याप्रकारच्या लेखनाची सवय झाल्यामुळे हे आवडले नसेल कदाचित. क्षमा करा, पण नाही आवडला.