मी कवी झालो कशाला, कैकदा वाटून गेले...

रोज तो कोठे न कोठे भेटणाऱ्यांनाच भेटे...
वाटते काही जणांना, तो कवी केव्हाच मेला!    व्वा!