प्रीतिताई,लेख मस्त झालाय. नेहमीप्रमाणेच मार्मिक. मंगला गोडबोल्यांच्या शैलीची आठवणा झाली. विशेषतः झुळूक आणि सहवास मधील 'अजुनी बसून आहे' आणि 'माझे स्टेयिंग गेस्टस' हे दोन लेख आठवले. असेच आणखी लिहा, आम्ही आहोतच वाचायला....--अदिती