द्रुत विडंबित - हे चूक वाटते.विडंबित बेताल - असे योग्य वाटले असते.
कोणाला काहीही वाटो. मला आवडले.
निश्चित उद्देश ठेवूनच केलीत की काय?
शेवटच्या ओळीतून नेमके काय म्हणायचे आहे? उगाचच लिहिल्यासारखी वाटते.