अर्थ अमुच्या 'वाहवा'चा लावला भलताच केला!
ही ओळ मला कळली नाही. इतर प्रतिसादामधून कळेल महणून नेहमी प्रमाणे वाट पाहिली पण नाही.
अमुच्या वाहवाचा भलताच अर्थ लावला गेला असे हवे ना ? मग केला का म्हटले आहे?
कृपया कुणीतरी माहिती द्यावी. धन्यवाद.