नवी मुंबई, दि. २३ (प्रतिनिधी) - शिरूर मतदारसंघाकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे. केंद्रीय कृषिमंत्री येथून उभे राहणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु तेच काय प्रत्यक्षात बराक ओबामाही येथे निवडणुकीला उभे राहिले तरी शिवसेनेचा भगवा झंझावात रोखू शकणार नाहीत, असे मत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.

मूळ बातमी. ओबामांनीही परिस्थिती बघून योग्य तो निर्णय घेतलेला दिसतो.