पावसाचे आगमन दूर नाही फारसे
चेहऱ्यावर काजळी, नेत्रही गर्भारसे

विहर तू बागेत पण विहर चिलखत घालुनी
भृंग, बाणांचे इथे फूल सांगे वारसे

वा मिलिंद राव एकदम सुंदर. नेहमी प्रमाणे...