या उदाहरणावरून आणि सोबतच्या स्पष्टीकरणामुळे सेल्फफुलफिलिंग प्रॉफेसीचा खरा अर्थ समजला. असल्या भाकिताला मराठीत  बोलाफुलाची गाठ पडणे असे म्हणतात. इतके सोप्पे भाषान्तर असताना आत्मसमर्थक भविष्यवाणी किंवा परमस्वान्तसुखाय.. वगैरे करायची काही गरज नव्हती.--अद्वैतुल्लाखान