चूक दाखवून दिल्याबद्दल शतशः आभारी.  टंकलेखन केल्यावर परत एकदा वाचून पाहिले नाही म्हणून ही घोडचूक झाली.  साइझ म्हणजे आकारमान आणि शेप म्हणजे आकार असेच मला म्हणायचे होते. आणि तसेच  लिहायला हवे होते.--अद्वैतुल्लाखान