दुपारचे वाजले चार
आईने दिला मार 
रडण्यात  एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

रात्रीचे वाजले दहा
झोप आली पहा
झोपण्यात सारा वेळ गेला

मी नाही अभ्यास केला