लेख मस्त झालाय. छान ओघवत्या, खुसखुशीत शैलीत उतरला आहे. - वरील प्रतिक्रियांशी सहमत.
तसेच अदिती म्हणते तसे मंगला गोडबोल्यांच्या व मनोगती अनुच्या शैलीची खूप आठवण झाली. तुलना करण्याचा हेतू नाही, पण दैनंदिन गोष्टीतही नर्मविनोदी आनंद कसा मिळू शकतो हे तुम्हा तिघींच्या लेखनावरून शिकता येते.