एका सेल फोनचा ‘दिल का भॅंवर’ पुकार करायला लागला.
एकदाचं त्या देव आनंदला गप्प केलं
इथेच मागे मनोगतावर सेलफोनच्या आवाजाला गुंजारव शब्द सुचवला होता ते आठवलं.
असे सुरवातीसुरवातीलाच वाचल्यामुळे आता असेच हास्याचे फवारे उडवत लेख वाचायला मिळणार असे वाटले. पण पुढे जरा गंभीर झाला तरीही शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याची तुमची शैली नक्कीच अप्रतिम आहे.
शेवटी कीर्तनाशी घातलेली सांगड तर अवर्णनीय आहे.
खूप सुंदर. तुम्ही वारंवार(विपुल) लिहिता हाही एक चांगला गुण आहे असे मी म्हणेन. शुभेच्छा.