भारतातील स्त्री सासू-सून, नातेसंबंध, सजणे-सवरणे, गृह-सजावट या सारख्या दुय्यम गोष्टीत का अडकून पडते काही समजत नाही?

कधी ऐकलय दोन भारतीय स्त्रीया (मग त्या उच्चशिक्षित का असेनात!) भारताच्या गरिबी वर चर्चा करीत आहेत किंवा कुठल्या समाजिक विषयावर चर्चा करीत आहेत?

ह्या सर्व फालतू गोष्टींपेक्षा जगात खुप काही आहे.

कधी भारतीय स्त्रीला discovery channel बघताना पहिलय? नेहमी तीच कौटूंबिक सीरीयल्स !!!

नाना पाटेकरांनी एका सिनेमात खरंच म्हटलं आहे.

औरत इसलिये कमजोर है क्यों कि वो जंग लडना नही चाहती

का नाही ती सासू आणि नवऱ्याला ठणकावून सांगत कि मला "नोकरी करायची आहे आणि मी नोकरी करणारच ! "

माझं म्हणणं एवढच कि तुम्ही स्वतःच अडकवून घेता स्वतःला !

तुम्ही स्वतःच जर ठरवलं कि मझी भूमिका बरोबर आहे आणि त्यावर ठाम रहिलात तर तुमची घुसमट नक्की थांबेल

मी खत्रीने सांगतो ! त्यासाठी समस्त स्त्री वर्गाला मझ्या शुभेच्छा ! All the best